Cotton Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Rate: कापसाचे भाव आज, २० फेब्रुवारीला कोणत्या बाजारात नरमले? कुठे मिळाला सर्वाधिक दर?

आज राज्यातील अनेक बाजारांमध्ये कापसाचे दर नरमले होते

Anil Jadhao 

Cotton Rate: राज्यातील बाजारात कापसाची आवक काहीशी वाढली आहे. आज राळेगाव बाजारात सर्वाधिक ४ हजार क्विंटलची आवक झाली होती. तर बोरगाव मंजू बाजारात सर्वाधिक ८ हजार ५०० रुपयांचा दर मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील कापूस आवक आणि दर जाणून घ्या.

Cotton Rate

Farmer Protest: सक्तीच्या वसुली विरोधात शेतात फडकवले काळे झेंडे

Kalmana APMC: कळमना ‘एपीएमसी’ची ‘एसआयटी’ चौकशी अवैध

Heavy Rain: परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अतिवृष्टीने पिके मातीमोल

Gold Silver Rate: सोने-चांदी दरात वाढीचा कल

Sugar Recovery Theft: इथेनॉलच्या नावाखाली उतारा चोरीचा संशय

SCROLL FOR NEXT