Cotton Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Rate: कापसाला आज, २२ फेब्रुवारीला कोणत्या तीन बाजारात मिळाला ८ हजारांपेक्षा जास्त भाव?

राज्यातील बाजारात कापसाची आवक आज काहिशी वाढली होती

Anil Jadhao 

Cotton Rate: राज्यातील बाजारात आज कापासाची आवक काहिशी घटली होती. आज हिंगणघाट बाजारात कापसाची सर्वाधिक ७ हजार १० क्विंटल आवक झाली होती. तर बोरगाव मंजू बाजारात कापसाला सर्वाधिक ८ हजार ४०० रुपये दर मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील कापसाची आवक आणि दर जाणून घ्या.

Sugarcane Fire: शामगावात १०८ गुंठ्यांतील ऊस आगीमध्ये जळून खाक

Rural Water Supply Plan: गावे, वाड्या-वस्त्यांना उन्हाळा होणार सुसह्य

India Export: जागतिक व्यापार संघटनेमुळे निर्यातीला चालना

Potato Farming Losses: खर्च ५८ हजार अन् उत्पन्न अवघे २७ हजार

River Conservation: नदीचे आक्रंदन जाणणाऱ्या शैलजा

SCROLL FOR NEXT