India Export: जागतिक व्यापार संघटनेमुळे निर्यातीला चालना
Global Trade Update: जागतिक व्यापार संघटनेमुळे जागतिक व्यापाराला चालना मिळते, वस्तू आणि सेवांचा प्रवाह सुरळीत राहतो आणि विकसनशील देशांना आंतरराष्ट्रीय व्यापारात व्यासपीठ मिळते. तसेच ही संस्था जागतिक व्यापार धोरण पुनरवलोकनाचे कार्य करते.