Cotton Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Rate : आज, १ फेब्रुवारीला कोणत्या बाजारात कापसाचा भाव वाढला होता? सर्वाधिक दर कुठे मिळाला?

कापसाचे भाव कमी झाल्यानंतर राज्यातील बाजारात कापसाची आवक घटली होती

Team Agrowon

पुणेः राज्यातील बाजारात कापसाचे दर नरमल्यानंतर शेतकऱ्यांनी कापसाची विक्री (Cotton Arrival) कमी केली आहे. आज हिंगणघाट बाजारात कापसाची सर्वाधिक ७ हजार १० क्विंटल आवक (Cotton Rate) झाली होती. तर बोरगाव मंजू बाजारात सर्वाधिक ८ हजार ४९९ रुपये दर (Cotton Bajarbhav) मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील कापसाची आवक आणि दर (Kapus Bhav) जाणून घ्या.

Interview with Manikrao Khule: परतीचा माॅन्सून पाऊस देईल का?

AI Technology: ‘साब, मेरी तो जिंदगी बदल जायेगी!’

Rose Crop Pest: गुलाबावर ब्लॅक वाइन थ्रीप्सची नोंद

Women Entrepreneurship: पतीच्या निधनानंतर जिद्दीने फुलवली ‘निसर्ग’ची दुनिया

Modern Rice Farming: अमेरिकेतील आधुनिक भात शेती

SCROLL FOR NEXT