Corn Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Corn Rate: आज, २१ जानेवारीला मक्याला कोणत्या बाजारात सर्वाधिक भाव मिळाला?

राज्यातील बाजारात आज मक्याची आवक काहीशी कमी होती. तर दरपातळी आजही कायम होती.

Anil Jadhao 

पुणेः राज्यातील बाजारात आज मक्याची आवक (Corn Market) काहीशी कमी झाली होती. आज विंचूर बाजारात मक्याची सर्वाधिक १ हजार ५६४ क्विंटल आवक (Corn Rate) झाली होती. तर नगर बाजारात सर्वाधिक २ हजार ३०० रुपये दर (Corn Bajarbhav) मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील मक्याची आवक आणि दर (Maka Bhav) जाणून घ्या.

Farmer Injustice: शेतकरी नावडे सर्वांना

Illegal Agri Inputs: अवैधतेचे गुजरात मॉडेल

Vidarbha Irrigation Project: विदर्भातील १३ सिंचन प्रकल्प रद्द

Land Acquisition Law: भूसंपादन कायद्यातील बदलाबाबत सरकार गंभीर

BG II Cotton: ‘वनामकृवि’ कडून कपाशीचे सरळ वाण बीजी II मध्ये परिवर्तित

SCROLL FOR NEXT