Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन
Temple Administration: पांडुरंगाच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगेत उभे राहून शारीरिक थकव्याशी झुंज देणाऱ्या एका वयोवृद्ध वारकरी दांपत्याला प्रशासनाने मंगळवारी (ता. २१) थेट विठ्ठल दर्शन घडवून संवेदनशीलतेचे दर्शन घडविले.