Chana Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Chana Rate: आज, १५ एप्रिलला कोणत्या पाच बाजारांमध्ये हरभऱ्याला मिळाला चांगला भाव? कुठे झाली होती सर्वाधिक आवक?

राज्यातील बाजारात हरभऱ्याची आवक सध्या सरासरीपेक्षा कमीच आहे.

Anil Jadhao 

Harbhara Bajarbhav: राज्यातील बाजारात हरभऱ्याची आवक सध्या सरासरीपेक्षा कमीच आहे. त्यामुळे हरभऱ्याचे दर टिकून आहेत. आज अमरावती बाजारात ३ हजार ४४४ क्विंटल आवक झाली होती. तर हिंगोली बाजारात ४ हजार ८०० रुपये भाव मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील हरभरा आवक आणि दर जाणून घ्या.

Seed Germination Issue: सोयाबीन बियाण्यांची ३० टक्केच उगवण

Pune Rainfall: ताम्हिणी घाटात १९० मिलिमीटर पाऊस

Collector Jitendra Dudi: नागरिकांचे मूलभूत प्रश्‍न सोडवा

Maharashtra Heavy Rain: कोकण, घाटमाथ्यावर पुन्हा मुसळधार

Varun Seed Scam: वरुण सीड्स कंपनी काळ्या यादीत

SCROLL FOR NEXT