India Rice Trade: जगातील तांदूळ व्यापारात भारताची आघाडी, पण जलसंकटाचीही भीती, नवीन निष्कर्ष काय सांगतात?
Indian Agriculture News: गेल्या दशकभरात भारतातून होणाऱ्या तांदूळ निर्यातीत दुपटीने वाढ झाली. गेल्या आर्थिक वर्षात तांदळाच्या निर्यातीने २ कोटी मेट्रिक टनांचा टप्पा पार केला. पण असे असले तरी देशातील अनेक भात उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वेगळीच आहे.