Verification measuring instruments: मोजमाप उपकरणांच्या पडताळणीची मुदत आता २४ महिने
Trader Relief: देशातील व्यापारी वर्गासाठी केंद्र सरकारने एक अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला असून, व्यापारी मोजमाप उपकरणे पडताळणीची मुदत आता २४ महिने (दोन वर्षे) करण्यात आली आहे.