Crop InsuranceAgrowon
ॲग्रो विशेष
Crop Insurance: जानेवारीअखेर शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा
Kharif Crop Insurance: सोलापूर जिल्ह्यातील सव्वादोन लाख शेतकऱ्यांचे सुमारे १४ कोटी रुपये होते. पीक कापणी प्रयोगानंतर आता अपेक्षित उत्पन्न, उंबरठा उत्पन्न आणि प्रत्यक्षात आलेल्या उत्पन्नाची माहिती केंद्र सरकारला पाठविण्यात आली आहे.

