Soybean Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Market : नांदेड बाजारात सोयाबीनला सरासरी ४७५० रुपये दर

Soybean Rate : सोयाबीनची १३८७ क्विंटल आवक झाली. यास कमाल ४८९५ रुपये, किमान ४४०० रुपये, तर सरासरी ४७५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्राने दिली.

Team Agrowon

Nanded News : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवा मोंढा बाजारात सध्या नवीन सोयाबीनची आवक सुरू आहे. बुधवारी (ता. १) या सोयाबीनची १३८७ क्विंटल आवक झाली. यास कमाल ४८९५ रुपये, किमान ४४०० रुपये, तर सरासरी ४७५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्राने दिली.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नांदेड जिल्ह्यात सध्या नवीन सोयाबीन पिकाची काढणी सुरू आहे. यंदा सोयाबीन पिकावर बुरशीजन्य रोग व पावसाचा खंड पडला होता. या निसर्गाच्या अवकृपेमुळे उत्पादनात मोठी घट येत आहे. अनेक भागांत एकरी अडीच ते तीन क्विंटलचा उतारा येत आहे.

सोयाबीनची काढणी केलेले शेतकरी देणे भागविण्यासाठी सोयाबीनची विक्री करत आहेत. नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत असलेल्या नवा मोंढा बाजारात सध्या नवीन सोयाबीनची आवक सुरू आहे.

बुधवारी (ता. १) या सोयाबीनची १३८७ क्विंटल आवक झाली. यास कमाल ४८९५ रुपये, किमान ४४०० रुपये, तर सरासरी ४७५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्राने दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation: कोकणातील १ लाख ३४ हजार शेतकऱ्यांना दिलासा; २०९ कोटी मदत मंजूर, शासन निर्णय जारी

Nashik Rain Update: नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

Paddy Sowing: भात पेरणीची घाई करू नका

Palghar Rain Update: पावसाच्या प्रतीक्षेला अखेर विराम

Tur MSP Procurement: शेतकऱ्यांकडून तुरीची हमीभावापेक्षा कमी दरात खुल्या बाजारात विक्री?; पणनमंत्र्यांकडून महत्त्वाचा खुलासा

SCROLL FOR NEXT