Soybean Rate Agrowon
ॲग्रोमनी

Soybean Rate : २४ जानेवारीला सोयाबीनला काय दर मिळाला?

राज्यातील बाजारात सोयाबीनची आवक वाढत आहे. तर दर नरमलेलेच आहे. राज्यातील बाजारात सर्वाधिक सोयाबीन आवक अमरावती बाजारात झाली.

Team Agrowon

पुणे- राज्यातील बाजारात सोयाबीनची आवक (Soybean Arrival) वाढत आहे. तर दर नरमलेलेच आहे. राज्यातील बाजारात सर्वाधिक सोयाबीन आवक अमरावती बाजारात झाली. अमरावती बाजारात ६ हजार ६४५ क्विंटल सोयाबीन आवक झाली. तर आज सोयाबीनला सर्वाधिक दर (Soybean Today Rate) उदगीर बाजारात मिळाला. उदगीर बाजारात सोयाबीनला ५ हजार २०३ रुपये क्विंटलचा सर्वाधिक दर (Soybean Price) मिळाला. तुमच्या जवळच्या बाजारातील सोयाबीन आवक आणि दर जाणून घ्या..

Soybean Rate

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agripreneurship MOU: कृषी विद्यापीठ, सह्याद्री फार्म्समध्ये करार

Jalalakshmi Irrigation Scheme: जललक्ष्मी प्रवाही योजनेचा २३ गावांतील शेतीला लाभ

Tiger Attack Compensation: सोनवणे कुटुंबाला १० लाखांचा धनादेश

Solapur Development Projects: वारी, कॉरिडॉर, आयटी पार्कला ‘टॉप प्रायोरिटी’

Sugarcane Payments Pending: उसाचे पेमेंट न मिळाल्याने शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण

SCROLL FOR NEXT