Cotton Rate  Agrowon
ॲग्रोमनी

Cotton Rate : आज कापूस बाजाराची स्थिती काय राहिली?

राज्यातील बाजारात कापसाची आवक अजूनही संथ आहे. राज्यात कापसाला आज सरासरी ८ हजार १०० ते ८ हजार ६०० प्रतिक्विंटल दर मिळाला.

Team Agrowon

राज्यातील बाजारात कापसाची आवक अजूनही कमीच आहे. राज्यात कापसाला आज सरासरी ८ हजार १०० ते ८ हजार ६०० प्रतिक्विंटल दर मिळाला. आज कापसाची (Cotton Rate Today) सर्वाधिक आवक ४ हजार ५०० क्विंटल सावनेर बाजारात झाली. तर आज कापसाला सर्वाधिक दर (Cotton Rate) ८ हजार ६७० रुपये वर्धा बाजारात मिळाला. तुमच्या जवळच्या बाजारातील कापूस आवक आणि दर जाणून घ्या.

Cotton Rate

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Punjab Flood Funds: पंतप्रधानांच्या दौऱ्यानंतर मदतनिधीवरुन कलगीतुरा

Cotton Ginning Factory: जिनिंग कारखान्यांना कापसाची प्रतीक्षा

Onion Farmers: नाफेड, एनसीसीएफकडील कांदा देशात विकल्यास ते ट्रक पेटवू

Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’च्या भूसंपादनासाठी बार्शीत प्रशासनाची दडपशाही

GM Crops: जीएम आणि जनुकीय संपादित तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना फायदा होईल का?; तज्ज्ञ म्हणतात...

SCROLL FOR NEXT