Cotton Rate  Agrowon
ॲग्रोमनी

Cotton Rate : आज १० फेब्रुवारील राज्यातील कोणत्या बाजारात कापसाला सर्वाधिक दर मिळाला?

आज राज्यातील बाजारातील दरात स्थिर होते. कापसाची आवक मात्र कमी काहीशी कमी झाली. आज राज्यातील बाजारात एकूण १६ हजार १८ क्विंटल आवक झाली होती.

Team Agrowon

Cotton Rate: आजराज्यातील बाजारातील दरात स्थिर होते. कापसाची आवक मात्र कमी काहीशी कमी झाली. आज राज्यातील बाजारात एकूण १६ हजार १८ क्विंटल आवक झाली होती. आज सावनेर बाजारात सर्वाधिक ४ हजार ६०० क्विंटल आवक झाली होती. तर मानवत बाजारात सर्वाधिक ८ हजार २५० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. तुमच्या जवळच्या बाजारातील कापूस आवक आणि दर जाणून घ्या.

Cotton

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PDKV Garlic Planter: दुष्काळात लसूण लागवडीत बियाण्याची बचत करा; पीडीकेव्हीचे टोकण यंत्र ठरेल फायदेशीर

Fertilizer Subsidy: 'रब्बी'साठी स्फुरद, पालाशयुक्त खतांच्या अनुदान रकमेत वाढ; 'डीएपी'ची पिशवी १,३५० रुपयांनाच

Farmer Government Schemes: जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरकारी योजनांचा लाभ मिळणार, सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Agrowon Diwali Article: ‘कृषिगती’चा इलेक्ट्रिक साथी’

Agrowon Diwali Article: गावकुसातील तरुण ‘क्रिएटर्स’

SCROLL FOR NEXT