PDKV Garlic Planter: दुष्काळात लसूण लागवडीत बियाण्याची बचत करा; पीडीकेव्हीचे टोकण यंत्र ठरेल फायदेशीर

Garlic Planting Machine: दुष्काळी परिस्थितीत बियाण्याचा प्रत्येक दाणा महत्त्वाचा असतो. अशा वेळी लसूण लागवड करताना बियाण्याचा अपव्यय टाळणे आणि मजुरीचा खर्च कमी करणे गरजेचे आहे.
PDKV garlic planting machine features and benefits
PDKV garlic planting machine features and benefitsAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...