Agricultural Innovation: शेतकऱ्याचे कष्ट कमी करणारा पारंपरिक आणि अगदी जिवाभावाचा साथीदार म्हणजे बैल; पण कालपरत्वे बैल सांभाळणे अनेक कारणांनी अवघड होत चालले आहे. यांत्रिकीकरण हा त्यावरचा उपाय असला, तरी खास करून छोट्या शेतकऱ्यांना खर्च, अनुरूपता या दृष्टीने यांत्रिकीकरण उपयोगी ठरत नाही.