Shubhangi Mane while explaining the importance of compost manure to the farmers.
Shubhangi Mane while explaining the importance of compost manure to the farmers. 
कृषी शिक्षण

कोडोली येथे कंपोस्ट खत निर्मिती प्रात्यक्षिक

टीम अॅग्रोवन

कोडोली (जि .सातारा) ः ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत दापोली कृषी महाविद्यालयातील कृषिकन्या शुभांगी जोतीराम माने सध्या कोडोली (जि.सातारा) येथे कार्यरत आहे. गावातील शेतकऱ्यांना विविध प्रात्यक्षिकाद्वारे व चर्चासत्रातून माहिती देण्याचे काम करत आहे. कोडोली (जि .सातारा) ः ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत दापोली कृषी महाविद्यालयातील कृषिकन्या शुभांगी जोतीराम माने सध्या कोडोली (जि.सातारा) येथे कार्यरत आहे. गावातील शेतकऱ्यांना विविध प्रात्यक्षिकाद्वारे व चर्चासत्रातून माहिती देण्याचे काम करत आहे. ग्रामीण उद्योजकता जागृती विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रशिक्षित करत आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना नाडेप पद्धतीने कंपोस्ट खत तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तसेच शेतकऱ्यांना खत आणि पाण्याच्या संतुलित वापराविषयी मार्गदर्शन करण्यात आले. जमिनीचा कस टिकवण्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा वापर, कंपोस्ट खताचे महत्त्व सांगण्यात आले. अतिरिक्त खत आणि पाण्याच्या वापरामुळे जमिनीवर होणारे विपरीत परिणाम याविषयी माहिती देण्यात आली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

Dam Water Stock : देशातील मोठी ७ धरणे कोरडी

Agriculture Irrigation : भामा-आसखेडच्या आवर्तनाची प्रतीक्षा

Ethanol Production : इथेनॉल मिश्रणाला बळ देण्याची अमेरिकेची तयारी

SCROLL FOR NEXT