Medicinal Plants In Animals Disease Agrowon
Image Story

जनावरांच्या आजारावर या औषधी वनस्पती उपयुक्त!

प्रौढ जनावरांना सर्दी आणि खोकल्याची बाधा झाल्यास वेळीच उपचार न केल्यास, दूध उत्पादनात घट दिसून येते.

Roshani Gole

पावसाळ्यात जनावरांना सर्दी आणि खोकल्याची बाधा झाल्याचे अनेकदा पाहण्यात येते. किरकोळ वाटणारे हे आजार, वेळेत उपचार न केल्यास त्याची तीव्रता वाढते.

जनावरांच्या शरीरावर ताण आल्यास, दूध उत्पादनात घट झाल्याचे दिसून येते. श्वसनसंस्थेच्या आजारांमध्ये निवडक औषधी वनस्पतींचा वापर केला जाऊ शकतो.

श्वसन संस्थेच्या आजारावर अडुळसा या वनस्पतीची मुळे, पाने, फुले आणि फळे यांचा औषध म्हणून वापर केला जातो.

अद्रक हे पाचक आणि कंठाला हितकारक असते. अद्रकचा वापर खोकला, कफवर फायदेशीर ठरतो.

काळी मिरी - या वनस्पतीचे फळ म्हणजेच मिरे. मिऱ्याचा वापर आपण पचनसंस्थेच्या आजारात करतो.

श्‍वसनसंस्थेच्या आजारात अत्यंत गुणकारी अशी कंटकारी ही वनस्पती आहे. या वनस्पतीस रिंगणी किंवा भुईरिंगणी असे म्हटले जाते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

Rainfall Deficit Impact: ऑगस्ट संपत आला तरी रान पेरणीविना ओस

SCROLL FOR NEXT