Image Story

''खासदार केसरी'' बैलगाडा शर्यतीला सुप्रिया सुळेंची हजेरी

टीम अॅग्रोवन

महाराष्ट्राच्या मातीतला रांगडा खेळ म्हणजे बैलगाडा शर्यंत. गेल्या सात वर्षांपासून महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींवर बंदी घालण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींना सशर्त परवानगी दिली. त्यानंतर आता गावोगावच्या घाटांवर 'भिर्रर्रर्रर्रर्र'च्या आरोळ्या घुमायला लागल्या आहेत. बैलगाडा शर्यत महणजे बैलांच्या शौकिनांसाठी पर्वणीच. पुरंदर तालुक्यात आयोजित केलेल्या अशाच एका बैलगाडा शर्यतीला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावत शर्यतीचा मनमुराद आनंद घेतला. general

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Season: पेरणीच्या धावपळीत निविष्टा केंद्रांना कुलूप

Agrowon Podcast: लसणाचे भाव टिकून, आल्याचे दर टिकून, मुगाचा भाव दबावातच, हळदीचे दर स्थिरावले तर शेपुचे दर टिकून

Coffee Farming: सांगलीच्या ऊस पट्ट्यात दरवळतोय कॉफीचा सुगंध

Seasonal Migration: दिवाळीनंतर पुन्हा स्थलांतर

Dryland Wheat: कोरडवाहू परिस्थितीत भरघोस उत्पादन देणारे गव्हाचे ५ वाण

SCROLL FOR NEXT