Land Acquisition Compensation: आधी मोबदला द्या, मगच मोजणी करा
Farmers Demand: ‘भूसंपादनाचा मोबदला, संपादित होणाऱ्या जमिनीचे क्षेत्र आणि महामार्गाची हद्द याबाबत आधी स्पष्ट माहिती द्या; त्यानंतरच मोजणी करा,’ अशी मागणी करत ५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी बुधवारी (ता. २३) लोणी स्टेशन चौकात भूसंपादन अधिकारी कमल भोर यांना निवेदन दिले.
Land acquisition compensation for farmers MaharashtraAgrowon