Maharashtra Drought Condition: राज्यातील तब्बल २५५ तालुक्यांत दुष्काळ
Agriculture Challenges: राज्यातील ३५८ पैकी २५५ तालुक्यांमध्ये दुष्काळाची स्थिती असून तेथील पिके वाया गेली आहेत, असा राज्य सरकारचा प्राथमिक अंदाज आहे. दुर्दैवाने ‘एल निनो’बाबत वारंवार माहिती देऊनही वरिष्ठ पातळीवर कोणतेही ठोस नियोजन केले नसल्याचा गंभीर मुद्दा एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘ॲग्रोवन’शी बोलताना उपस्थित केला.
Maharashtra drought situation in 255 talukasAgrowon