Red Chilli Market: नंदुरबारात ओल्या लाल मिरचीची आवक सुरू

Market Update: राज्यात लाल मिरचीसाठी प्रसिद्ध असलेल्या नंदुरबार बाजार समितीत ओल्या लाल मिरचीची आवक सुरू झाली आहे. आवक बऱ्यापैकी असून, ३५०० ते ६५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहेत.
Nandurbar APMC chilli arrivals
Nandurbar chilli farmers market updateAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com