white Leghorn hens lays big size white eggs 
कृषी पूरक

कोणती कोंबडी देते सर्वात जास्त अंडी ?

भारतातील कोंबड्यांचे त्यांच्या मूळ स्थानानुसार आणि वापरानुसार एकूण चार प्रमुख प्रकार येतात. यात मेडीटेरीयन, अॅशियाटीक, अमेरिकन आणि इंग्लिश हे प्रकार येतात.

टीम अॅग्रोवन

भारतातील कोंबड्यांचे त्यांच्या मूळ स्थानानुसार आणि वापरानुसार एकूण चार प्रमुख प्रकार येतात. यात मेडीटेरीयन (Mediterian), अॅशियाटीक (Asiatic), अमेरिकन (American) आणि इंग्लिश (English) हे प्रकार येतात.   हेही पाहा-  या कोंबडीच्या जातीपासून मिळते सर्वात जास्त अंडी उत्पादन

मेडीटेरीयन कोंबड्याचा उगम हा युरोपियन (Yuropian) देशातील असतो. या पक्षांची वाढ लवकर होऊन, पाच ते सहा महिने वयाचे असताना अंडी द्यायला सुरुवात करतात. हे पक्षी प्रामुख्याने अंडी उत्पादनासाठी (Egg production) वापरले जातात.  हेही वाचा- खुडूक कोंबडी कशी ओळखावी? व्हाईट लेगहॉर्न (White Leghorn) या कोंबडीच्या जातीचा उगम हा इटलीमधील (Italy) आहे. अंडी उत्पादनासाठी सर्वात जास्त लोकप्रिय. सर्वात जास्त अंड्याचं उत्पादन देणारी कोंबडी म्हणून व्हाईट लेगहॉर्न प्रसिद्ध आहे. हे पक्षी लहान आकाराचे असून यांची पाठ लांब असते. हे पक्षी सर्व प्रकारच्या वातावरणात तग धरून राहू शकतात. मात्र उष्ण कोरड्या हवामानाच्या प्रदेशात उत्तम प्रतिसाद देत नाहीत.

पांढऱ्या, तपकिरी, काळ्या या रंगामध्ये या जाती आढळून येतात. यात पांढरा लेघॉर्न जास्त प्रसिद्ध आहे. याचे वार्षिक सरासरी अंड्याचे उत्पादन २२० ते २५० इतकं आहे. पांढऱ्या लेगहॉर्न कोंबड्याचे वजन २.७५ किलो, तर  कोंबडीचे वजन १.७५ किलो भरते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tractor Prices : चालू वर्षाच्या पहिल्या सहामाहीत ट्रॅक्टरच्या किंमती स्थिर राहणार; विक्रीवर मात्र एल-निनोचं सावट

Agriculture Fair: कृषी अभियांत्रिकी विभागात प्रात्यक्षिक मेळाव्याला प्रतिसाद

Agriculture Electricity: मोठा दिलासा! १२५ गावांतील शेतकऱ्यांना दिवसा वीज

Unseasonal Rain: पूर्वमोसमी पाऊस, गारपिटीचा घाटनांद्रा परिसराला तडाखा

Unseasonal Rain: राज्याला अवकाळीचा तडाखा, १,४०० हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज

SCROLL FOR NEXT