Award Agrowon
कृषी पूरक

शेतकरी महिलांसाठी ‘जिजामाता कृषिभूषण पुरस्कार

राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत महिला शेतकऱ्यांना ‘जिजामाता कृषिभूषण पुरस्कार’ देण्यात येतो. शेती क्षेत्रातील महिलांचा वाढता सहभाग लक्षात घेऊन महिलांच्या कार्याचा यथोचित गौरव व्हावा. या हेतूने या जिजामाता कृषिभुषण पुरस्काराची सुरुवात १९९५ मध्ये झाली.

Roshani Gole

या पुरस्काराअंतर्गत प्रत्येकी ५०,००० हजार रुपयेरोख रक्कम दिली जाते. याव्यतिरिक्त स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि पतीसह सत्कार केला जातो. पुरस्कार (award) निवडीसाठी माननीय कृषीमंत्र्याच्या अध्यक्षेखाली अस्तित्वात असलेल्या समितीमार्फत राज्यातून प्रस्ताव मागविले जातात. आलेल्या प्रस्तावांची छाननी करून, सदर समितीने निवड केलेल्या महिला शेतकऱ्यास हा पुरस्कार दिलं जातो.

या पुरस्कारासाठी दरवर्षी पाच महिला शेतकऱ्यांची निवड करण्यात येते. कृषि क्षेत्रात संघटनात्मक कार्य करणाऱ्या व्यक्तीला किंवा गटाला किंवा संस्थेला हा पुरस्कार दिला जातो. मात्र या गटाने किंवा संस्थेने केलेले कार्य संपूर्ण राज्याला दिशादर्शक असले पाहिजे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT