sheep and goat  Agrowon
कृषी पूरक

शेळ्या-मेंढ्यांना औषध कसे पाजावे?

शेळी पालन हा एक शेतीपूरक व्यवसाय असून कमीत भांडवल व जागेत हा व्यवसाय करु शकतो. शेळ्यांना इतर जनावरांच्या तुलनेत (गायी, म्हैस) खूप कमी प्रमाणात खाद्य लागते.

Team Agrowon

शेळी पालन (goat farming) हा एक शेतीपूरक व्यवसाय असून कमीत भांडवल व जागेत हा व्यवसाय करु शकतो. शेळ्यांना इतर जनावरांच्या तुलनेत (गायी, म्हैस) खूप कमी प्रमाणात खाद्य लागते. साधारणपणे एका गायीला (cow) लागणार्‍या खाद्यामध्ये १० शेळ्या जगू शकतात. त्यामुळे अल्प व अत्यल्प भूधारकांसाठी हा व्यवसाय फायदेशीर आहे. शेळ्यांच्या आरोग्याचे , निवार्‍याचे,खाद्याचे व पिण्यासाठी लागणार्‍या पाण्याचे योग्य नियोजन केल्यास हा व्यवसाय अतिशय फायदेशीर होऊ शकतो.

sheli

- शेळी किंवा मेंढीला पायामध्ये पकडून किंवा धरून ठेवावे.

- औषध पाजताना शेळी / मेंढी ठसकणार नाही याची नेहमी काळजी घ्यावी.

- शेळी/मेंढीचा जबडा एका हाताने पकडावा म्हणजे शेळी/मेंढी तोंड उघडेल.

- दुसऱ्या हाताने सिरिंज किंवा बाटलीचे टोक शेळी/मेंढीच्या तोंडात एका बाजूने घालावे व हळूहळू औषध तोंडात जिभेवर ओतावे.

- घट्ट औषध तोंडात घातल्यानंतर, शेळी/मेंढीने ते गिळले आहे का? याची खात्री करून घ्यावी.

- जनावरांच्या सर्व जातींना खाद्य आणि पाणी यात औषध मिसळून देता येते.

- औषधे थोड्या खाद्यात मिसळून द्यावीत. औषध मिसळलेले खाद्य खाल्ल्यानंतरच शेळी/मेंढीला उरलेले खाद्य द्यावे.

- औषध पाण्यात द्यायचे झाल्यास शेळी/मेंढी एका वेळेस पिऊ शकेल एवढ्या पाण्यात द्यावे.

शेळी पालन (goat farming) हा एक शेतीपूरक व्यवसाय असून कमीत भांडवल व जागेत हा व्यवसाय करु शकतो. शेळ्यांना इतर जनावरांच्या तुलनेत (गायी, म्हैस) खूप कमी प्रमाणात खाद्य लागते. साधारणपणे एका गायीला लागणार्‍या खाद्यामध्ये १० शेळ्या जगू शकतात. त्यामुळे अल्प व अत्यल्प भूधारकांसाठी हा व्यवसाय फायदेशीर आहे. शेळ्यांच्या आरोग्याचे , निवार्‍याचे,खाद्याचे व पिण्यासाठी लागणार्‍या पाण्याचे योग्य नियोजन केल्यास हा व्यवसाय अतिशय फायदेशीर होऊ शकतो.

शेळी-मेंढीला औषध पाजताना घ्यायची काळजी -

- शेळी किंवा मेंढीला पायामध्ये पकडून किंवा धरून ठेवावे.

- औषध पाजताना शेळी / मेंढी ठसकणार नाही याची नेहमी काळजी घ्यावी.

- शेळी/मेंढीचा जबडा एका हाताने पकडावा म्हणजे शेळी/मेंढी तोंड उघडेल.

- दुसऱ्या हाताने सिरिंज किंवा बाटलीचे टोक शेळी/मेंढीच्या तोंडात एका बाजूने घालावे व हळूहळू औषध तोंडात जिभेवर ओतावे.

- घट्ट औषध तोंडात घातल्यानंतर, शेळी/मेंढीने ते गिळले आहे का? याची खात्री करून घ्यावी.

- जनावरांच्या सर्व जातींना खाद्य आणि पाणी यात औषध मिसळून देता येते.

- औषधे थोड्या खाद्यात मिसळून द्यावीत. औषध मिसळलेले खाद्य खाल्ल्यानंतरच शेळी/मेंढीला उरलेले खाद्य द्यावे.

- औषध पाण्यात द्यायचे झाल्यास शेळी/मेंढी एका वेळेस पिऊ शकेल एवढ्या पाण्यात द्यावे.

शेळ्या-मेंढ्यामध्ये आजाराचे प्रमुख कारण म्हणजे अनेक जीवाणू, विषाणु आणि जंत यांचा प्रादुर्भाव. जंत हे अन्नद्रव्ये, अन्नरस आणि रक्ताचे शोषण करतात. तसेच आतड्यातील अन्नद्रव्ये शोषण करणाऱ्या ग्रंथीना इजा पोहोचवितात. शेळ्या-मेंढ्यांना वेळेवर ओषधे देऊन त्यांचे विविध रोगांपासून संरक्षण करावे लागते. सोबतच ओषध दिल्यानंतर ते व्यवस्थितरित्या त्यांच्या पोटात गेले आहे का हे तपासले पाहिजे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

Farmers Protest : शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी मिळेपर्यंत हटणार नाही! भिलवडीत राजू शेट्टींचे कोरड्या कृष्णा नदीपात्रात ठिय्या आंदोलन

Banana Farmers : केळीच्या दांड्याचे वजन ठरतेय तोट्याचे; खरेदीदारांच्या मनमानीमुळे बळीराजा त्रस्त!

Drought Relief : दुष्काळी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा; जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे कडक निर्देश

SCROLL FOR NEXT