Drought Relief : दुष्काळी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा; जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे कडक निर्देश
Collector Directives : वाशीम दुष्काळी परिस्थितीत शेतकरी, शेतमजूर, पशुधन आणि नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या निर्देशांनुसार उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच प्रलंबित अनुपालन अहवाल तातडीने सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले.