फऱ्या हा गायी आणि म्हशींचा तीव्र, ज्वर सूचक जीवाणूजन्य आजार आहे. बहुतेक बाधित प्राणी लंगडत असल्याने त्यास एक टांग्या म्हणतात. सहा ते चोवीस वर्ष वयोगटाच्या धष्टपुष्ट जनावरांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव दिसून येतो.         प्रादुर्भाव आणि प्रसार  
 - डॉ.सुधाकर आवंडकर, ९५०३३९७९२९,  
 (पशुवैद्यकीय सुक्ष्मजीवशास्त्र  विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)