Banana Farming Crisis: पार्डी शिवारात केळीची तीन हजार झाडे कापली

Agriculture Loss Issue: अर्धापूर तालुक्यातील पार्डी येथील पाच शेतकऱ्यांच्या केळी बागा अज्ञात व्यक्तींनी कापून टाकल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारात सुमारे केळीची तीन हजार झाडे बाधित झाली असून, शेतकऱ्यांचे अंदाजे तीस लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
Farmers loss due to banana crop destruction
Farmers loss due to banana crop destructionAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com