Akola Heatwave: अकोल्यात उन्हाचा पारा वाढल्याने घामाच्या धारा
Summer Weather Update: यंदा मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच अकोल्यात तापमान ४२ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे, तर किमान तापमानही २०.७ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. सततच्या उष्णतेमुळे घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत.