काळजी पशुधनाची

Lumpy Vaccination : अमरावती जिल्ह्यासाठी २ लाख ६० हजार लसी

या रोगाला प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयात जनावरांसाठी लस उपलब्ध करण्यात आली आहे.

टीम ॲग्रोवन

अमरावती : जिल्ह्यात काही ठिकाणी जनावरांवर लम्पी त्वचा आजाराचा (Lumpy Skin Disease) प्रादुर्भाव झाल्याचे दिसत आहे. या रोगाला प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन (Livestock) कार्यालयात जनावरांसाठी लस (Vaccine) उपलब्ध करण्यात आली आहे.

या रोगाची लक्षणे आढळून आल्यास पशुपालकांनी त्वरित पशू वैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. संजय कावरे यांनी केले आहे.

पशुपालक तसेच शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. लम्पी स्कीन आजार उपचाराने पूर्ण बरा होतो. अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक १९६२ यावर संपर्क साधावा.

यावरील लसीकरण व औषधोपचार मोफत करण्यात येत आहेत. बाधित जनावरांवर त्यांनी त्वरित उपचार करून घ्यावा, असेही म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Climate Change: हवामान बदलते, शेतीत बदल कधी?

Kharif Season Preparation: शेतकऱ्यांकडून रोपवाटिकेसाठी रान भाजणीची कामे अंतिम टप्प्यात

Sugar Factory Seizure: एफआरपी थकवणाऱ्या सात साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई

Farm Loan Waiver: प्रलंबित कर्जमाफीला हिरवा कंदील; १४०० कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी

Onion Farmer Subcommittee: कांदा उत्पादकांच्या प्रश्नांसाठी उपसमिती; पंधरा दिवसांच अहवाल देण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT