आवळा
आवळा 
ॲग्रो गाईड

प्रश्न तुमचा, उत्तर तज्ज्ञांचे : आवळा लागवड

कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर

प्रश्न : चिंच, आवळा लागवड कशी करावी? 

उत्तर :  आवळा लागवड सात x सात मीटर अंतरावर करावी. लागवड करताना योग्य अंतरावर ६० सेंमी x ६० सेंमी x ६० सेंमी आकाराचे खड्डे खणावेत. चांगली माती आणि दोन घमेली शेणखत आणि एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट या मिश्रणाने भरून ठेवावेत. जून महिन्यात जातिवंत कलमांची लागवड करावी. लागवड करताना एकाच जातीची कलमे न लावता दोन ते तीन जातींची लावावीत, म्हणजे फळधारणा वाढून चांगले उत्पादन मिळते. लागवडीसाठी कांचन, कृष्णा, नीलम, चकैया या जाती निवडाव्यात. संपर्क : ०२४२६- २४३८६१ कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT