Devendra Fadanvis Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Budget session 2023 : राज्याचा आर्थिक विकास दर खालावला, कृषी क्षेत्राची मात्र चमकदार कामगिरी

कृषी क्षेत्राने मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत चमकदार कामगिरी केली आहे.

Team Agrowon

Mumbai News : राज्याचा आर्थिक विकास दर खालावला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Finance Minister Devendra Fadnavis) यांनी २०२२-२३ साठीचा आर्थिक पाहणी अहवाल बुधवारी (ता. ८) विधानसभेत सादर केला.

त्यानुसार राज्याच्या अर्थव्यवस्थेत ६.८ टक्के वाढ अपेक्षित आहे. गेल्या वर्षी आर्थिक विकास दर १२.१ टक्के होता.

कृषी क्षेत्राने मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत चमकदार कामगिरी केली आहे. २०२२-२३ मध्ये राज्याचा कृषी व संलग्न कार्ये क्षेत्राचा विकास दर १०.२ टक्के अपेक्षित आहे. गेल्या वर्षी कृषी विकास दर ४.४ टक्के होता.

पुर्वानुमानानुसार सन २०२२-२३ मध्ये सांकेतिक (नॉमिनल) स्थूल राज्य उत्पन्न ३५ लाख २७ हजार ८४ कोटी रूपये अपेक्षित आहे आणि वास्तविक (रिअल) स्थूल राज्य उत्पन्न २१ लाख ६५ हजार ५५८ कोटी रूपये अपेक्षित आहे.

राज्य विधिमंडळात उद्या (ता. ९) अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Revenue Camp: सुटाबुटातला दरबार थेट जनतेच्या दारात; सरकार आलं दारी

Egg Prices: आखाती देशांत निर्यात थांबल्याने अंड्यांचे दर घसरले, पोल्ट्री उत्पादक अडचणीत

Irrigation Management: सिंचन कार्यक्षमता वाढविण्याचे सोपे, प्रभावी उपाय

Poultry Farming: कोंबड्यांचे आरोग्य, आहार नियोजन

Dairy Startup Success: नावातच शौर्य, चवीत माधुर्य

SCROLL FOR NEXT