20th Bhimthadi Jatra: पुण्यात १६ डिसेंबरपासून २० वी भीमथडी जत्रा

Agricultural College Ground Event: ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती संचलित शारदा महिला संघ आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने १६ ते २० डिसेंबर २०२६ या कालावधीत पुण्यातील कृषी महाविद्यालय मैदान, सिंचननगर, शिवाजीनगर येथे २० वी भीमथडी जत्रा आयोजित करण्यात आली आहे. याबाबतची माहिती आयोजक सुंनदा पवार यांनी दिली.
Agricultural exhibition and rural fair in Pune December 2026
Bhimthadi Jatra 2026 Agricultural College Ground eventAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com