Agriculture Officer Suspended: चुकीच्या मूल्यांकनप्रकरणी कृषी अधिकारी निलंबित
Fruit Tree Valuation Irregularities: वाढवण बंदर प्रकल्पांतर्गत डहाणू तालुक्यात सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेत फळझाडांच्या मूल्यांकनात अनियमितता केल्याचे सिद्ध झाल्यानंतर डहाणू तालुका कृषी अधिकारी अजय तुकाराम हुले यांना निलंबित करण्यात आले आहे.
Vadhavan Port land acquisition case involving fruit tree assessmentAgrowon