Agrowon Exhibition Agrowon
ॲग्रो विशेष

Agrowon Exhibition : ॲग्रोवन कृषी प्रदर्शनाच्या स्टॉल बुकिंगला प्रतिसाद

Agrowon Agriculture Exhibition : राज्यातील शेतकऱ्यांसह व्यावसायिक, उद्योजकांची उत्कंठा लागून असलेले ‘सकाळ-अॅग्रोवन’चे भव्य ‘अॅग्री एक्स्पो २४’ प्रदर्शनाच्या स्टॉल बुकिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : राज्यातील शेतकऱ्यांसह व्यावसायिक, उद्योजकांची उत्कंठा लागून असलेले ‘सकाळ-अॅग्रोवन’चे भव्य ‘अॅग्री एक्स्पो २४’ प्रदर्शनाच्या स्टॉल बुकिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. ११ ते १४ जानेवारी दरम्यान येथे होत असलेल्या या प्रदर्शनात मर्यादित स्टॉल बुकिंगसाठी उपलब्ध आहेत.

दहा वर्षांपासून लोकप्रिय ठरणारे ‘अॅग्रोवन’चे कृषी प्रदर्शन म्हणजे शेतकऱ्यांसाठी कृषी विषयक विविधांगी ज्ञानाची शिदोरी समजली जाते. त्यामुळेच ‘आधुनिक शेतीच्या प्रगतीचे पुढचे पाऊल म्हणजे ‘अॅग्रोवन’चे प्रदर्शन,’ असा लौकिक या उपक्रमाने मिळवला आहे.

यंदा मराठवाड्यासह राज्याच्या कोरडवाहू व बागायती शेतकऱ्याला धीर देण्याचा प्रयत्न या प्रदर्शनाच्या निमित्ताने होतो आहे. छत्रपती संभाजीनगर येथील जालना रोडवरील केंब्रिज स्कूलजवळ असलेल्या श्रीराम मंदिर ट्रस्टच्या मैदानावर हे भव्य प्रदर्शन होत आहे.

ठळक वैशिष्ट्ये...

- लोकप्रिय प्रदर्शनात सलग दहा वर्षांपासून स्थान

- नामांकित कंपन्या, संशोधन संस्थांचा सहभाग

- शेतीतील तंत्र, प्रयोगांविषयी तज्ञ देणार टिप्स

- बॅंका, खते, कीटकनाशके, बियाणे उद्योगांचे स्टॉल्स

- कृषी अवजारे, यंत्रे, ड्रीप, प्रक्रिया उद्योगांचा सहभाग

स्टॉल बुकिंगसाठी...

राज्यातील हजारो प्रयोगशील शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याची संधी असलेल्या ‘अॅग्रोवन’च्या या कृषी प्रदर्शनात स्टॉल बुकिंगकरिता इच्छुकांना दत्ता ८६२४०२३२५६ व अभय ९१४५७११७७७ यांच्याशी संपर्क साधता येईल. आनंदाची बाब म्हणजे शेतकरी उत्पादक कंपन्यांना सवलतीच्या दरात स्टॉल्स उपलब्ध असणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Compartment Bunding: ओलावा संवर्धनासाठी कंपार्टमेंट बांध

Amit Shah: 'मी संसदेत उत्तर देण्यास तयार'; विरोधकांच्या गदारोळावर अमित शहांनी मौन सोडलं

Paneer Adulteration Action: भेसळखोरांवर मकोका; अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्याचे निर्देश

Sugarcane Variety: रसवंतीसाठी ऊस जात : कोव्हीएसआय ०३१०२

Sugarcane Pyrilla: उसातील पायरीला किडीचे एकात्मिक व्यवस्थापन; वेळीच नियंत्रण टाळेल उत्पादनाचे नुकसान

SCROLL FOR NEXT