Ravikant Tupkar Agrowon
ॲग्रो विशेष

Ravikant Tupkar : रविकांत तुपकर यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

या बैठकीसाठी रविकांत तुपकर पनवेल येथून मुंबईकडे रवाना झाले आहेत. आंदोलन संपले नाही, या बैठकीत काय निर्णय होतो यावर होतो ते पाहू.

टीम ॲग्रोवन

हजारो शेतकऱ्यांची फौज घेऊन शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) मुंबईत (Mumbai) दाखल झाले. सरकारने या आंदोलनाची (Protest) गांभीर्याने दखल घेत चर्चेची तयारी दाखवली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी रविकांत तुपकर यांना चर्चेसाठी सह्याद्री अतिथीगृहावर निमंत्रित केले आहे. दुपारी अडीच वाजता रविकांत तुपकर व शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे.

सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर हजारो शेतकऱ्यांची फौज घेऊन मुंबईकडे रवाना झाले आहेत. अरबी समुद्रात जलसमाधी घेण्याचा गंभीर इशारा त्यांनी दिलेला होता. सांगितले आहे.

त्यानुसार काल 23 नोव्हेंबर रोजी ते मुंबईत पोहचले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना चर्चेसाठी आमंत्रित केले. मुख्यमंत्र्यांचे आमंत्रण रविकांत तुपकर यांनी स्वीकारले. त्यानुसार आज 24 नोव्हेंबर रोजी दुपारी रविकांत तुपकर आणि शिष्टमंडळाची बैठक होणार आहे. 

या बैठकीसाठी रविकांत तुपकर पनवेल येथून मुंबईकडे रवाना झाले आहेत. आंदोलन संपले नाही, या बैठकीत काय निर्णय होतो यावर होतो ते पाहू. मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली तर ठिक अन्यथा आंदोलनाच्या भूमिकेवर कायम असल्याचे रविकांत तुपकर यांनी

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT