Weekly Weather: तापमान वाढ, ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रावर आज उद्या (ता.१५,१६) पासून, तसेच गुरुवारपासून शनिवार (ता. १९ ते २१) पर्यंत हवेचा दाब १०१० हेप्टापास्कल इतका राहील. त्यामुळे सकाळी सौम्य थंड हवामान तर दुपारी उष्ण हवामान उष्ण लहरी जाणवतील.
Cloudy sky and rainfall prediction by IMD
Cloudy sky and rainfall prediction by IMDAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com