Pulse Beetle Identification,: कडधान्य साठवणुकीतील भुंगेऱ्याची ओळख
Pulse Storage Protection: देशात धान्य व कडधान्य पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. काढणीनंतर शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा म्हणून धान्याची काही काळ साठवणूक केली जाते. मात्र साठवणुकीदरम्यान विविध किडींच्या प्रादुर्भावामुळे धान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
Identification of pulse beetle in stored pulsesAgrowon