Lok Sabha Election Agrowon
ॲग्रो विशेष

Lok Sabha Election : कोल्हापुरात दोन्ही मतदार संघात अत्यंत चुरशीने लढत, शाहू महाराज आघाडीवर

Kolhapur Lok Sabha : कोल्हापूर लोकसभेसाठी शाहू महाराजांनी पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी कायम आहे.

sandeep Shirguppe

Lok Sabha Election 2024 : कोल्हापूर लोकसभेसाठी शाहू महाराजांनी पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी कायम आहे. शाहू महाराज यांनी आघाडी घेतली आहे. शिवसेना शिंदे गटाचे संजय मंडलिक पिछाडीवर आहेत. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे सत्यजित पाटील पहिल्या फेरीत आघाडीवर होते परंतु दुसऱ्या फेरी अखेर शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशिल माने ८१९ मतांनी आघाडी घेतल्याचे चित्र आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये कोल्हापूरच्या तुलनेत अत्यंत चुरशीने लढत सुरू आहे.

हातकणंगले लोकसभा मतदार संघातून तीसऱ्या फेरी अखेर

धैर्यशील माने (धनूष्यबाण) : ४२९७७६

सत्यजीत पाटील (मशाल) : ४४४२४

राजू शेट्टी (शिट्टी) : २१७९३

दुसरी फेरी अखेर सत्यजित पाटील १४४८ मतांनी आघाडीवर

सहा विधानसभा मतदार संघात प्रत्येक ठिकाणी वेगळी स्थिती असल्याने सातत्याने चित्र बदलत आहे. दुस-या फेरीअखेर सत्यजीत पाटील यांनी १४४८ मतांची आघाडी घेतली असून, ती किती काळ टिकते हे पाहावे लागेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

Drip Irrigation Subsidy: ठिबक सिंचनासाठी ५५ टक्के अनुदान, दुसऱ्या टप्प्यात २०६ कोटी निधी मंजूर

Cocopeat Sterilization: कोकोपीटचे निर्जंतुकीकरण करताना...

SCROLL FOR NEXT