Elections Agrowon
ॲग्रो विशेष

Gondiya Election News : अखेर सेवा सोसायटीची प्रक्रिया झाली बिनविरोध

कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या दि. तालुका सहकारी शेतकी खरेदी-विक्री समिती निवडणुकीसाठी ७२ पैकी ५५ जणांनी अर्ज मागे घेतले.

Team Agrowon

Gondiya News : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या दि. तालुका सहकारी शेतकी खरेदी-विक्री समिती निवडणुकीसाठी ७२ पैकी ५५ जणांनी अर्ज मागे घेतले. परिणामी ही निवडणूक (Election) बिनविरोध झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

अर्जुनी मोरगाव तालुक्‍यात दि. तालुका सहकारी शेतकरी खरेदी-विक्री समितीची निवडणूक प्रतिष्ठेची समजली जाते. या समितीवर गेल्या पंचवार्षिकपासून भाजप समर्थकांचे वर्चस्व आहे. भाजप समर्थकांच्या हाती एकहाती सत्तेने काँग्रेस, राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता आहे.

त्यामुळे या दोन्ही पक्षाच्या समर्थकांनी यापूर्वी अनेकदा निवडणुकीत भाजपला तगडे आव्हान दिले. या समितीचे आजघडीला चार हजार २४२ वैयक्‍तिक सभासद आहेत.

अर्जुनी मोरगाव तालुक्‍यातील राजकीय गोटात नेतृत्वामध्ये यावेळी खरेदी-विक्री समितीच्या निवडणुकीत उच्चांकी आकड्यांनी उमेदवारी भरण्यात गावपातळीवरील कार्यकर्ते पुढे आले.

नामांकन मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी तब्बल ५५ उमेदवारांनी एकाचवेळी माघार घेतल्याने आश्‍चर्य होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rotary Mulcher: ट्रॅक्टरचलित रोटरी मल्चर

Swabhimani Shetkari Sanghatana: ‘स्वाभिमानी’ची १० ऑक्टोबरला ऊस परिषद

Hydroponic System: हायड्रोपोनिक्स शेतीसाठी आवश्यक प्रणाली

Maratha Reservation: जरांगेंच्या १३ पैकी १२ मागण्या मान्य, एक मागणी मान्य नाही- मंत्री चंद्रकांत पाटील

Maratha Reservation: मनोज जरांगे मुंबईकडे रवाना

SCROLL FOR NEXT