Swabhimani Shetkari Sanghatana: ‘स्वाभिमानी’ची १० ऑक्टोबरला ऊस परिषद

25th Sugarcane Conference: स्वाभिमानी शेतकरी संघटनेची २५ वी ऊस परिषद १० ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर होणार आहे. संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मंगळवारी (ता. १५) शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीनंतर परिषदेची अधिकृत घोषणा केली.
Raju Shetti announces sugarcane conference on October 10
Raju Shetti sugarcane farmers conference announcementAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com