Packaging Agrowon
ॲग्रो विशेष

Packaging Technology : पॅकेजिंग तंत्रज्ञानाचे मिळवा इत्थंभूत मार्गदर्शन

प्रॉडक्टचे पॅकिंग आकर्षक असेल तर ग्राहकही आवर्जून पसंती देतात. मात्र पॅकिंगमधील बहुतांश भाग हा मटेरिअलवर अवलंबून असतो.

Team Agrowon

Pune : प्रॉडक्टचे पॅकिंग (Packaging technology) आकर्षक असेल तर ग्राहकही आवर्जून पसंती देतात. मात्र पॅकिंगमधील बहुतांश भाग हा मटेरिअलवर अवलंबून असतो. प्रॉडक्टनिहाय पॅकिंगच्या मटेरिअलमध्येही बदल करावा लागतो. असे हे विविध प्रकारचे पॅकिंग मटेरिअल कसे बनवितात.

त्यासाठी कोणत्या मशिनरी लागतात, छोटे पॅकेजिंग युनिट सुरू करण्यासाठी अंदाजे किती गुंतवणूक करावी लागते आदींविषयी सखोल मार्गदर्शन करणारा ४ विकेंडचा सर्टिफिकेट कोर्स शनिवार (ता.२५) पासून ‘सकाळ ॲग्रोवन’संलग्न शैक्षणिक संस्था ‘एसआयआयएलसी’तर्फे पुण्यात सुरू होत आहे.

कोर्समधील विषय ः

- पॅकेजिंगचे विविध प्रकार

- इंडस्ट्रीनिहाय पॅकेजिंग

- पॅकिंग मटेरिअल बनविण्याची पद्धती

- आवश्यक यंत्रसामग्री

पॅकेजिंग क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ व ‘ॲग्रोवन’चे लेखक शैलेश जयवंत हे या प्रशिक्षणाला मार्गदर्शन करतील. ज्यांना पॅकेजिंगमध्ये स्टार्ट अप करायचे आहे. तसेच पॅकेजिंग युनिट असून त्यांना यातील अद्ययावत तंत्रज्ञान जाणून घ्यावयाचे आहे आदींसाठी हा कोर्स फायदेशीर आहे. प्रतिव्यक्ती १६ हजार ५०० रुपये शुल्क आहे.

अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क : ९१४६०३८०३१.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fodder Production Policy: चारा उत्पादन धोरण राबवविणार: राधाकृष्ण विखे पाटील

CM Samruddha Panchayat Raj: मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची पडताळणी सुरू

NAFED Kharedi: नाफेडच्या खरेदी बंदमुळे हरभरा उत्पादक अडचणीत

Crop Insurance: पीकविमा भरपाईसाठी ‘हाहाकार मोर्चा’

Fake Seeds: बियाणे, खते, कीटकनाशकांचे ११८ नमुने अप्रमाणित

SCROLL FOR NEXT