Onion Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Damage : कांदा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ

Unseasonal Rain Effect On Onion : अवकाळी पावसाने कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी शेतातील पोळीत कांदा झाकून ठेवला आहे, त्यांची तो चाळीत साठविण्याची लगबग सुरू आहे.

Team Agrowon

Shrirampur Onion News : अवकाळी पावसाने कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी शेतातील पोळीत कांदा झाकून ठेवला आहे, त्यांची तो चाळीत साठविण्याची लगबग सुरू आहे.

राज्यात वादळी वारा व गारपिटीसह अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. पुढील दोन ते तीन दिवस पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविला असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

अगोदरच भरमसाट खर्च करूनही पिके हातात पडले नाहीत. त्यातच अवकाळी पावसाने पुन्हा होत्याचे नव्हते होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे.

निसर्गाच्या कोपातून वाचलेल्या मालाचे पदरात काहीतरी पडेल, या आशेने शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे.

अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कपाशी तर अवकाळी पावसाने गहू, हरभरा, कांदा, द्राक्ष, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र सरकारकडून अद्याप कुठलीही आर्थिक मदत मिळालेले नाही.

फक्त अवकाळी पावसाबरोबरच राज्यकर्त्यांचा घोषणांचा पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rahul Gandhi On Vote Chori : मत चोरीवरून भाजप आणि निवडणूक आयोगावर राहुल गांधींनी केले गंभीर आरोप; निवडणूक आयोगाकडे मागवले उत्तर

Rabbi Anudan GR: कोकणातील शेतकऱ्यांना २९ कोटींचे रब्बी अनुदान मिळणार

Soybean MSP: उपबाजारपेठ तिर्थपुरीत शनिवारपासून सुरू होणार सोयाबीन हमीभाव केंद्र

Reflective Collar: पशुपालनामध्ये ‘रिफ्लेक्टिव्ह कॉलर’चा वापर ठरतोय फायदेशीर

Land Acquisition: जमिनीचे शासकीय दर अद्ययावत करूनच भूसंपादन करा

SCROLL FOR NEXT