Chhatrapati Sambhajinagar ZP Budget: छत्रपती संभाजीनगर ‘झेडपी’चा ७.४३ कोटी शिलकीच्या अर्थसंकल्प
Local Governance: छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर करताना २०२५-२६ चा सुधारित तसेच २०२६-२७ साठीच्या मूळ अंदाजपत्रकास प्रशासनाने मान्यता दिली.
ZP Budget Shows ₹7.43 Crore Surplus in Chhatrapati SambhajinagarAgrowon