Koyna Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Koyna Dam : कोयना धरणातून विसर्ग बंद

Water Shortage : मॉन्सूनच्या पावसाने दडी मारल्यामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्याने तळ गाठला आहे.

Team Agrowon

Satara News : मॉन्सूनच्या पावसाने दडी मारल्यामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्याने तळ गाठला आहे. जलाशयात फक्त १०.७७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून, गुरुवार (ता. २२) पासून पायथा वीजगृहातून होणारा एक हजार ५० क्युसेस पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे.

पावसाचे आगमन झाले नाही तर कोयना आणि कृष्णा नदीच्या काठावरील गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

आजपर्यंत कोयनानगर येथे ७७ मिलिमीटर, नवजाला ८८ मिलिमीटर व महाबळेश्‍वरला १०२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

धरणात १०.७७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून, उपयुक्त पाणीसाठा फक्त ५.८८ टीएमसी आहे. पाऊस पडेल अशी परिस्थिती दिसून येत नाही.

त्यामुळे कोयना धरण व्यवस्थापनाने आजपासून पूर्वेकडे सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी करण्यात येणारा व सुरू असलेला एक हजार ५० क्युसेस पाण्याचा विसर्ग बंद केलेला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bird Flu Outbreak : केरळमध्ये बर्ड फ्लूच्या संसर्गाने ५४ हजार पक्ष्यांचा मृत्यू; डब्ल्यूओएएच अहवाल

Chana Sowing: अकोला जिल्ह्यात हरभरा लागवड एक लाख हेक्टरवर

Onion Pest Management: कांदा पिकातील फुलकिड्यांचे नियंत्रण

Maize Crop Training: वाहिरा येथे मका पीक पद्धतीवर प्रशिक्षण

Climate Change Impact: जागतिक तापमानवाढीचा पशुधनावर परिणाम

SCROLL FOR NEXT