MCOCA Case Demand: हे किडनी रॅकेट संघटित गुन्हेगारीसारखे आहे. त्यामुळे त्यांच्यावर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करा, या मागणीसाठी बुधवारी (ता. २५) विधानसभेत सर्वपक्षीय आमदारांनी आग्रही मागणी केली.
Organ trafficking racket investigation in MaharashtraAgrowon