Vidarbha Irrigation Update: शासन लेखी विदर्भातील सिंचन अनुशेष संपुष्टात
Irrigation Backlog Index: ‘विदर्भ आणि सिंचन अनुशेष’ हे समीकरणच राज्याच्या विकास धोरणात रूढ झाले आहे. या पार्श्वभूमीवर सातत्याने होत असलेल्या टीकेनंतर राज्य सरकारने अनुशेष निर्देशांक जाहीर करणेच थांबविले.