Nagpur DCC Bank Agrowon
ॲग्रो विशेष

Nagpur DCC Bank Scam : १५० कोटींच्या बँक घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसनेते सुनिल केदार दोषी

Cooperative Bank Scam : या प्रकरणात केदार यांच्यासह ६ जण दोषी तर तीघे निर्दोष ठरविण्यात आले आहेत. नागपूर दंडाधिकारी न्यायालयाने या बाबतचा निकाल दिला आहे.

Mahesh Gaikwad

Pune News : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटळा (एनडीसीसी) प्रकरणी माजी पशू संवर्धन व दुग्ध विकासमंत्री आणि विदर्भातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनिल केदार यांना दोषी ठरविण्यात आले आहे. एनडीसीसी बँकेच्या १५० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी केदार यांच्यासह ९ जणांविरोधात खटला सूरू होता.

या प्रकरणात केदार यांच्यासह ६ जण दोषी तर तीघे निर्दोष ठरविण्यात आले आहेत. नागपूर दंडाधिकारी न्यायालयाने या बाबतचा निकाल दिला आहे. दरम्यान, सुनिल केदार यांच्यासह अन्य आरोपींच्या शिक्षेबाबत न्यायालयात वकिलांचा युक्तिवाद सुरू आहे.

सविस्तर वृत्त लवकरच....

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Update : मॉन्सूनचा वेगवान प्रवास; मुंबई गाठली, संपूर्ण मराठवाडा व्यापला, विदर्भात वर्ध्यापर्यंत मजल

Livestock Fodder Management: कमी पावसाच्या परिस्थितीत शाश्‍वत चारा व्यवस्थापन

Kharif Sowing 2026 : देशात कापूस, सोयाबीन, ऊस, भात लागवड पिछाडीवर; भरडधान्य, तूर, मक्याची आघाडी

Farm Loan Waiver: कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यासाठी तयारी सुरु

Khoya Production Mechanization: खवा उत्पादनातील यांत्रिकीकरण

SCROLL FOR NEXT