Farm Loan Waiver: कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यासाठी तयारी सुरु
Farmer Debt Relief Maharashtra: शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यासाठी सरकारने तयारी सुरू केली असून, निधी तरतुदीसाठी नवीन लेखाशिर्ष निर्माण करण्यास मंजुरी दिली.