Agriculture Day Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Day : कनक सागज येथे कृषी दिन साजरा

गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि स्व.किसनाबाई बन्सीलालजी संचेती माध्यमिक विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

टीम ॲग्रोवन

कनक सागज, ता.वैजापूर ः दहेगाव येथील दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालयातील कृषिदूतांनी हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्‍यमंत्री स्‍व.वसंतराव नाईक (Vasantrao Naik Birth Anniversary) यांच्या जयंतीनिमित शुक्रवार (ता.१) रोजी कनक सागज येथे वृक्ष लागवड (Tree Plantation) व कृषी विषयक जागरूकता (Agriculture Awareness Programme) कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि स्व.किसनाबाई बन्सीलालजी संचेती माध्यमिक विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी गाव परिसरात कृषिदूतांनी वृक्ष दिंडी काढली. तसेच, कडुनिंब, अशोक, चिंच, जांभूळ, पिंपळ, वड इत्यादी वृक्षांचे रोपण केले. या उपक्रमासाठी प्राचार्य डॉ.एस.एस.बैनाडे, डॉ.बी.एम.जोशी, ए.आर.पगार, एस.बी. बडे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी कृषिदूत शुभम डोळेवर, मयूर गायकवाड, सुदाम डोरणालपल्ले, विकास घायट, दीपक गायकवाड, राहुल ढवळे, अतुल गायकवाड, हर्षा गिलाबत्तानी, गणेश घुगे उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vijay Wadettiwar: शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या: विजय वडेट्टीवार यांची मागणी

Tur Disease Management : तूर पिकावरील करपा, वांझ रोगाचे व्यवस्थापन

Rice Stocks : यंदा तांदळाचा विक्रमी साठा, मोठ्या प्रमाणात निर्यातीची तयारी

Voter Fraud: महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघात मते वाढवली, निवडणूक आयोग मत चोरांसाठी काम करते; राहुल गांधी

Vegetable Farming Success : प्रशिक्षणातून भाजीपाला शेतीत तयार केला वार्षिक रोजगार

SCROLL FOR NEXT